• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

केळी मधील फुलकिडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Team Agroworld by Team Agroworld
January 9, 2021
in तांत्रिक
0
केळी मधील फुलकिडींचे एकात्मिक व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

समुद्र किनारपट्टीवर येणारे हे फळ पठारी तसेच उष्ण वातावरणात जळगावातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांपासून अतिशय कष्टपूर्वक जोपासले, रुजविले एवढेच नव्हे तर दर्जा तसेच उत्पादकतेतहि देशाचा देशात अव्वल स्थान राखले, मात्र गेल्या काही वर्षापासून केळीवर रोग तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्यस्थितीत कांदेबाग (आँक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या)  बऱ्याच   बागांमध्ये मुखेत्वेकरून निसलेल्या केळीच्या फळांवर फुलकिंडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पक्व झालेल्या फळांवर लालसर काळ्या रंगाचे टाचणीच्या टोकासारखे ठिपके (टिकल्या) पडून फळांची प्रतवारी खालवल्यामुळे प्रती क्विंटल दर कमी मिळाल्यामुळे मोठे नुकसान केळी उत्पादकांना सहन कारावे लागते.

केळीला नुकसान पोहचविणाऱ्या फुलकिड्यांच्या चार प्रजातीपैकी, महाराष्ट्रात थ्रीप्स हवाईन्सीस व चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस या दोन प्रजाती आढळतात.

लक्षणे व नुकसान चा प्रकार-                       

(थ्रीप्स ने प्रादुर्भ ग्रस्त झालेली अपरिपक्व केळी ची फळे)

 

  • थ्रीप्स हवाईन्सीस- प्रजातीमध्ये प्रौढ मादी अपरिपक्व फळांच्या सालीमध्ये अंडी घालते. चार-पाच दिवसांनी अंड्यातून गुलाबी रंगाची बाल्यावस्था बाहेर पडते, यामुळे सालीतून अन्नद्रव्ये बाहेर स्रवतात व वाळल्यानंतर त्या ठिकाणी काळ्या रंगाचे उंचवटे तयार होतात. फळे पक्व झाल्यानंतर उंचवट्यांच्या ठिकाणी बुरशीचा शिरकाव होऊन लालसर काळ्या रंगाचे टाचणीच्या टोकासारखे ठिपके (टिकल्या) पडतात.
  • चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस- याला रेड रस्ट असेही संबोधतात. या प्रजातीमध्ये प्रौढ मादी केळीचे खोड, पाने व फण्यांच्या बेचक्यात अंडी घालते. आठ ते दहा दिवसात ही अंडी उबतात व त्यातून बाल्यावस्था बाहेर येते. प्रौढ व बाल्यावस्थेतील फुलकिडी अपरिपक्व केळीची साल खरवडून बाहेर येणारा अन्नरस शोषण करतात. या खरडलेल्या ठिकाणच्या पेशी मृत झाल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत झाल्याने त्या ठिकाणचा हिरवा रंग जाऊन फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे पडतात. कालांतराने या ठिकाणची साल खडबडीत होऊन तेथे बारीक तडे पडतात. फुलकिड फळांच्या गरात शिरत नाही, पण केळीच्या सालीवर डाग पडल्यामुळे फळांची गुणवत्ता खालावते परिणामी योग्य बाजारभाव मिळत नाही अशी फळे निर्यातीस अयोग्य ठरतात.
  • एकात्मिक व्यवस्थापन-
  • अँझाडीरँक्टीन १ टक्का (५ मिली प्रती लिटर पाण्यात विरघळून) प्रती बड २ मिली द्रावण इंजेक्शन द्वारा

द्यावे. किंवा इमिडाक्लोरोप्राईड १७.८ एस एल (०.३ मिली इमिडाक्लोप्राइड ५०० मिली पाण्यात विरघडून)  प्रती बड १ मिली द्रावण इंजेक्शन द्वारा द्यावे. (केळफुल/ केळ कमळ हे निघाल्यानंतर उभ्या स्थितीत ३० डिग्री कोनात असतांना वरचा एक चतुर्थांश भाग सोडून इंजेक्शन द्यावे).

संदर्भ- वरील उपाययोजनाद्वारे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि राज्य कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फळे यांच्या अंतर्गत घेतलेल्या तीन वर्षीय चाचणीत थ्रीप्स च्या चिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीस या प्रजाती ला नियंत्रण करण्यात यश मिळाले आहे. (जर्नल ऑफ एंटोमोलॉजी एंड जूलॉजी स्टडीज २०१८; ६(५)).

  • घडांचे नियमित निरीक्षण करावे.
  • घडातील सर्व फण्या निसवल्यानंतर त्वरित केळफुल तोडून त्याची बागेबाहेर विल्हेवाट लावावी, चुकून ते बागेत टाकू नये.
  • बाग नेहमी तणमुक्त व स्वच्छ ठेवावी.
  • बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
  • केळफूल बाहेर पडते वेळी केळफूल व पानांच्या बेचक्यात अॅसिटामिप्रिड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० इसी) दोन मि.लि. किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी तीन ग्रॅम किंवा अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) पाच मि.लि. अधिक स्टिकर एक मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • केळफूल बाहेर पडल्यावर वरील प्रमाणे फवारणी करून घड सहा टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या प्लास्टिक पिशवीने झाकावा. (केळीच्या चार ते पाच फण्या पडल्यावर).

 

  • श्री. हर्षल डी. पाटील,
  • श्री. जयेश डी. पाटील

लेखक संशोधन आणि विकास विभागात, सल्फर मिल्स लिमिटेड, येथे कार्यरत आहे.

       

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: इमिडाक्लोरोप्राईडएकात्मिक व्यवस्थापनकेळीचिटँनोफोथ्रीप्स सिग्निपेनीसथ्रीप्स हवाईन्सीसफुलकिंडीसल्फर मिल्स लिमिटेड
Previous Post

पावनखिंड भाग – 23 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

  जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी     

Next Post
  जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी      

  जनावरांना हिवाळ्यात होणारे संसर्गजन्य रोग व घ्यावयाची काळजी     

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish