अॅग्रोवर्ल्डच्या प्रात्यक्षिकासह मधमाशी पालन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार पुन्हा मधमाशी पालन कार्यशाळा जळगावात शनिवारी (ता. 31) आयोजित करण्यात आली आहे.
???? मागच्या कार्यशाळेत मधमाशीबाबत मिळाली विस्मयकारक माहिती
कांदा बोजोत्पादन, टरबूज, सुर्यफुल, करडई, तूर व भाजीपालासह रब्बी हंगामात मधमाशीपालन केल्याने उत्पादनात २० ते २७० % वाढ
मधमाशी पालनातून मध व मेण मिळते व शेती उत्पादनात वाढ होते याची बहुतेकांना माहिती आहे..
पण आपणास माहिती आहे का..?
???? निसर्गात सर्वात जास्त फुलोरा हा रब्बीतच असतो त्यावेळी मधमाश्या प्रचंड मोठ्या प्रमाणात परागीभवन करतात.
???? मधमाशी पालन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय आहे.. तो का आहे..?
???? रॉयल जेली खाल्ल्याने चिरतारुण्य टिकून राहते.. राजेमहाराजे ही जेली नियमीत खायचे म्हणून याला ‘”राजान्न” देखील म्हणतात.. काय आहे ही रॉयल जेली..? ती कशी मिळवतात व तिचे नेमके काय फायदे..?
???? ‘हनी बी अँटी व्हीनम’ मानवासाठी अमृत ठरलंय.. हे सोन्यापेक्षाही महाग (प्रति ग्रॅम साधारण ₹ 10,000/-).. याचा नेमका उपयोग व हे कसे मिळवाल..?
???? परागकण, प्रोपालिसचे मूल्य काय आहे..?
???? मधमाशीमुळे कोणत्या पिकांची किती % उत्पादन वाढ होऊ शकते..?
???? त्यांच्या जाती, वसाहत कशी हाताळावी, त्यांचे खाद्य, ऊन, वारा – पाऊस व थंडी या ऋतूंप्रमाणे त्यांच्यावर कोणता परिणाम होतो..? काय काळजी घ्यावी..?
???? राणी माशी व नरमधील फरक..? एका वसाहतीत 2 राणी माशी असल्यास काय करावे..? कामकरी माशी व तिचे जीवनक्रम..?
???? उपलब्ध बाजारपेठ व भवितव्य..?
या बाबींचा आढावा अॅग्रोवर्ल्डच्या मधमाशी पालन कार्यशाळेत प्रात्यक्षिकासह घेण्यात येईल..
???? अॅग्रोवर्ल्डची एकदिवसीय मधमाशी पालन कार्यशाळा – शनिवारी 29 ऑक्टोबर 2020 @ जळगाव..
(प्रवेश मर्यादित; नोंदणी शुल्क रु. 1000/-)
संपर्क – 9130091621 / 9130091622
मधमाशी पालन करा .. व भरघोस उत्पादन मिळावा