• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

असे करा मिरचीचे कीड-रोग नियंत्रण…

Team Agroworld by Team Agroworld
March 30, 2021
in तांत्रिक
0
असे करा मिरचीचे कीड-रोग नियंत्रण…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 मिरची ही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ते एक उत्तम व्यापारी पीक आहे. बाजारात हिरव्या व वाळलेल्या लाल मिरचीस वर्षभर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मिरचीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यातून कमी अधिक प्रमाणात केली जाते. पण देशातील एकूण क्षेत्रापैकी 70% क्षेत्र आणि 75% उत्पादन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या चार राज्यात केंद्रित झाले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मिरची पिकाची लागवड केली जाते.  


आंतर मशागत तण नियंत्रण :

शेतातील रोप लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार साधारणता 8 ते 10 दिवसांच्या अंतराने निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. बागायती पिकांच्या बाबतीत लागवडीनंतर दोन महिन्यांनी खांदणी करून सरी फोडून झाडांना मातीची भर घालावी. म्हणजे झाडे वरंब्यावर मध्यावर येतात. आणि फळ भाराने कलंडत नाही. नवीन सूरीतून सिंचनाने पाणी देता येते. आणि झाडांच्या बुंध्याला पाणी लागत नाही. वरंब्यातून पाण्याचा निचरा सरीमध्ये होतो. त्यामुळे बुरशी रोगाचा प्रसार होत नाही. मिरचीच्या झाडांना फुलधारणा होण्यापूर्वी आंतर  मशागतीचे काम पूर्ण करावे. तणांच्या बंदोबस्तासाठी लागवडीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर  बासालीन  1.5 किलो प्रति हेक्‍टरी, स्टोम्प  या प्रमाणात मिसळून फवारल्यास लागवडीनंतर एक ते दीड महिन्यापर्यंत तणांचे नियंत्रण करता येते.

खतांचे नियोजन :
लागवडीच्या वेळेस प्रती एकर सेंद्रिय खत 400 किलो,  20 :20 :20 50 किलो  म्यूरेट ऑफ पोटॅश 50 किलो हायपाँवर-१० किलो व शक्तीगोल्ड-१० किलो भेसळडोस टाकावा.  लागवडीनंतर पंधरा दिवसांनी युरिया 50 किलो 10: 26 :26 50 किलो हायपाँवर-१० किलो व शक्तीगोल्ड-१० किलो भेसळडोस टाकावा.  लागवडीनंतर 35 दिवसांनी सुफला 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो

 विद्राव्य खते फवारणी :
19 :19 :19 पहिली फवारणी रोपांची लागवडीनंतर दहा दिवसांनी 80 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
दुसरी फवारणी पुन्हा 10 दिवसाच्या अंतराने १००  ग्रॅम प्रति पंप 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
तिसरी फवारणी पुन्हा 10 दिवसाच्या अंतराने 115 ग्रम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

बोरोन :
पहिली फवारणी फुलोरा सुरू होण्यापूर्वी 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
दुसरी फवारणी फुलोरा पूर्ण झाल्यानंतर 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
तिसरी फवारणी फळधारणा पूर्ण झाल्यानंतर 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 0 :0: 50
पहिली फवारणी फळे  पिकण्यास सुरुवातीपूर्वी 115 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
दुसरी फवारणी फळे पिकण्यास सुरुवात झाल्यानंतर 150 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तिसरी फवारणी फळे पिकण्यास सुरवात झाल्यानंतर 200 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 पाणी व्यवस्थापन :
पावसाळ्यात गरजेप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे येण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मिरची पिकाला मापक व वेळेवर पाणी देणे जरुरीचे आहे कारण पाण्याचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते.

मिरचीवरील रोग व त्यांचे नियोजन :
लागवडीनंतर 10 दिवसांनी मिरचीच्या पिकावर थायमेथॉक्झाम 2 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
पहिल्या फवारणीनंतर दर 10 दिवसांनी मिरची फुलोऱ्यावर येईपर्यंत फ्लोनिकॅमिड 2 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिश्रणाचा उपयोग करावा.
मिरचीला फुले आल्यानंतर थायमेथॉक्झाम दोन ग्रॅम प्रति 10 लिटर, कोराजन पाच ते सहा मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी रोगाचा प्रादुर्भाव असल्यास :
कॅराथेन हे बुरशीनाशक 5 मि.लि.लिटर किंवा कॅन्टोफ 10 मि.ली. लिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोग : भुरी कोळीवर्गीय किडी  भुरी, दहिया, डावणी, करपा, फळकूज,
तांबेरा  : उपाय – ताकत  स्पर्शजन्य /आंतरप्रवाही (सक्रिय घटक : captan 70%+ hexaconzol 5% WP ) प्रमाण २०० ते ३०० ग्राम प्रति  एकर
भुरी रोग : कुमुलस किंवा कॉंन्टाफ
करपा, फळकूज : बाविस्टीन  सक्रिय घटक -carbendenzim 50% WP आंतरप्रवाही प्रमाण :- १ ग्राम प-प्रति ली.

रसशोषक कीड,  फुलकिळे, तांबडे भुंगेरे – सेविन,स्पर्शजन्य  (सक्रिय घटक -carbaryl 50%WP) २ ग्राम प्रति ली.
किंवा कराटे, सक्रीय घटक – lambdacylothrin 5%CS स्पर्शजन्य  प्रमाण – ०५ मिली ली. फुलकिळे, तांबडे भुंगेरे
किंवा ड्यूकार्ड, डरमेट, फरसा (आलटून पालटून फवारने )

फळमाशी, अळी, फुलकिळे उपाय : अडेप्त (Adept) सक्रिय घटक :- diflubenzuron प्रमाण :- 1 ग्रॅम प्रति ली.
किंवा  रोगोर : (सक्रिय घटक Dimethoate 30% EC आंतरप्रवाही) मावा तुडतुडे,  फुलकिळे, अळी
किंवा  सायथीऑन, डरमेट
मावा तुडतुडे : उपाय प्राईड + फरसा

पाने गुंडाळणारी अळी : उपाय जोश :- रोग :- खोडकीळा, पाने गुंडाळणारी अळी, डीबीए,  सक्रिय घटक – cartap hydrochloride 50% WP) ड्यूकार्ड किंवा डरमेड, फरसा

सौजन्य:- समाजमाध्यम

Share this:

  • Facebook
  • X
Tags: करपाकॅराथेनजळगावडावणीतांबेराथायमेथॉक्झामदहियाधुळेनंदुरबारफळकूजफ्लोनिकॅमिडबुरशीनाशकभुरीमिरची
Previous Post

अशी घ्या उन्हाळ्यात जनावरांची काळजी…

Next Post

असे करा उन्हाळी कोथिंबीरचे व्यवस्थापन …

Next Post
असे करा उन्हाळी कोथिंबीरचे व्यवस्थापन …

असे करा उन्हाळी कोथिंबीरचे व्यवस्थापन ...

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.