• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीतील नारीशक्तीचा सन्मान…

Team Agroworld by Team Agroworld
March 3, 2021
in हॅपनिंग
0
शेतीतील नारीशक्तीचा सन्मान…

शेती अभ्यास, अनुभव आणि हिम्मतीचे क्षेत्र आहे. यासाठी योग्य अनुभव आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. शेतीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. कृषिप्रधान भारत देशासाठी हे चांगले संकेत आहेत. शेतीतले महत्त्वाचे निर्णय महिला घेत आहेत ही देखील बाब गौरवास्पद आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन शेतीत आपले योगदान देत आहेत. यामुळे कुटुंब व्यवस्था टिकून राहत असून आर्थिक आधार देखील प्राप्त होत आहे. आज अनेक सुशिक्षित युवती, महिला देखील शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय असल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लागतो. यामुळे प्रक्रिया उद्योगात अनेक महिला शेतकरी पुढे येत आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला, तेव्हा ग्रामीण भागासोबतच शहरात देखील शेती आधारित उद्योगांनी अनेकांना सावरले. यात महिलांचा पुढाकार मोलाचा ठरला. अशाच काही महिला शेतकरी, कृषी प्रक्रिया उद्योजिकांच्या ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’ने यावेळीच्या महिला विशेषाकांतून यशोगाथा प्रकाशित केल्या आहेत…
अधिक माहिती / अंकासाठी संपर्क :- 9130091621 / 22 / 23 / 24 /25

Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डजळगावमहिला विशेषाकशेतीशेतीतील नारीशक्तीचा सन्मान
Previous Post

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज करा…

Next Post

दूध व्यवसायातून महिन्याकाठी एका लाखाचे निव्वळ उत्पन्न

Next Post
दूध व्यवसायातून महिन्याकाठी एका लाखाचे निव्वळ उत्पन्न

दूध व्यवसायातून महिन्याकाठी एका लाखाचे निव्वळ उत्पन्न

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.