• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून देवभूमी (केरळा) त दाखल

मान्सून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात

Team Agroworld by Team Agroworld
June 3, 2021
in इतर
0
मान्सून देवभूमी (केरळा) त दाखल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ पुणे
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण केरळात दाखल झाला. भारतीय  हवामान विभागाने देवभूमी केरळमध्ये  गुरुवारी म्हणजे आज ३ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविला होता. केरळमधील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सूनच्या आगमनाने पावसाचा जोर अधिक वाढला आहे. केरळात मान्सून आज दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मात्र तो १० जूनपर्यंत दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पहिल्याच टप्यात मान्सूनने वेगाने आगेकुच केली होती. मात्र नैऋत्य मोसमी वार्‍याचा वेग मंदावल्याने केरळातील आगमन तीन दिवसांनी लांबले. केरळात मान्सून 31 मे ऐवजी 3 जूनला दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार पुढील वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 21 मे रोजी मान्सून अंदमान बेटांवर दाखल झाला होता. सुमारे आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणार्‍या वार्‍यांचे प्रवाह सक्रीय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत आहेत. पावसाचे प्रमाणही वाढले आहे.

वर्ष केरळात मॉन्सून दाखल होण्याची

तारीख: हवामान खात्याचा अंदाज

२०१६-  ८ जून – ७ जून
२०१७-  ३० मे – 30 मे
२०१८-  २९ मे २९ मे
२०१९- ८ जून- ६ जून
२०२० –        ५ जून – १ जून
२०२१ –  31 मे – ३ जून

देशात यंदा १०१ टक्के पाऊस

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मान्सून हंगामात (जून ते सप्टेबर) सर्वसाधारण म्हणजेच 101 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात 106 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार, २०२१ मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते) सप्टेंबर) सरासरीच्या १०१% पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा,  दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अंदमानअ‍ॅग्रोवर्ल्डकेरळदक्षिण केरळदेवभूमीनैऋत्य मोसमी वारेमहाराष्ट्रमान्सूनहवामान विभाग
Previous Post

मान्सून उद्या 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार

Next Post

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता… मान्सून महाराष्ट्रात दाखल; हवामान विभागाच्या होसळीकर यांची ट्विटरद्वारे माहिती..

Next Post
महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता… मान्सून महाराष्ट्रात दाखल; हवामान विभागाच्या होसळीकर यांची ट्विटरद्वारे माहिती..

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता... मान्सून महाराष्ट्रात दाखल; हवामान विभागाच्या होसळीकर यांची ट्विटरद्वारे माहिती..

ताज्या बातम्या

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish