• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास

Team Agroworld by Team Agroworld
February 25, 2021
in इतर
0
पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/जळगांव
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्ट करावेच लागतात. मी आज तीन राज्यांचा विपणन प्रमुख म्हणून काम पाहत असलो तरी आजही माझ्या कामाची सुरुवात सकाळी आठ वाजेपासून होते. अनेकदा रात्रीचे आठ तर काही अकरा वाजेपर्यंत काम सुरु असते. परंतु या क्षेत्रात माझी सुरुवात एका पेस्टीसाईड कंपनीत जाहिरात पोस्टर लावणे अर्थात पोस्टर बॉय पासून झाली. आजही हा प्रवास निरंतर सुरु असल्याचे प्रतिपादन सिनवूड अ‍ॅग्रो ली. चे स्टेट हेड गजानन बावनकर यांनी त्यांचा आजवरचा जीवन प्रवास उलगतांना केले. निम्मित होते अ‍ॅग्रोवर्ल्डच्या मुख्यालयास त्यांनी दिलेल्या भेटीचे.

तीन राज्याचे मार्केटिंग हेड असलेल्या श्री. बावनकर यांनी अल्पावधीत मार्केटिंग क्षेत्रात नाव कमाविले आहे. लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या कंपन्यांना देखील त्यांनी नव्याने ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. फक्त १२ वी पास असणाऱ्या श्री. बावनकर यांनी अनेक MBA असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना या क्षेत्रात त्यांच्या तालमीत तयार केले. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. अनेकदा महिन्यातील किमान २० – २५ दिवस ते कार्यालयीन कामानिमित्ताने घराबाहेर असतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकडे त्यांचा भर असतो. अर्थात मी घराबाहेर असतांना घरची संपूर्ण जबाबदारी एम.एस्सी. असलेली माझी अर्धांगिनी सौ. प्रिती समर्थपणे पार पाडत असल्यामुळेच मी निश्चिंत मनाने पूर्णवेळ बाहेर काम करू शकतो, हे सांगण्यासही ते विसरले नाही.

यावेळी बोलतांना त्यांनी त्यांचे कारकीर्दीमधील सुरुवातीचे बरेच अनुभव कथन केले. जिद्दीने आणि सातत्याने काम केले तर यश नक्कीच मिळते हे यशाचे सूत्र त्यांनी यावेळी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही दिले. अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी श्री. बावनकर यांचे स्वागत केले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डगजानन बावनकरपोस्टर बॉयमार्केटिंग हेडसिनवूड अ‍ॅग्रो ली.
Previous Post

अजित सीड्सच्या गहू बियाण्याची उत्तर महाराष्ट्रात विक्रमी विक्री – सुनील मुळे

Next Post

मोठ्या भाऊंचे जागतिक विक्रमाचे ‘पाईप मोझॅक चित्र’

Next Post
मोठ्या भाऊंचे जागतिक विक्रमाचे ‘पाईप मोझॅक चित्र’

मोठ्या भाऊंचे जागतिक विक्रमाचे 'पाईप मोझॅक चित्र'

ताज्या बातम्या

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish