• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 5, 2022
in शासकीय योजना
3
खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२२-२३ करीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

ही योजना अधीसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहेत, या प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांत पोहचून प्रत्यक्ष देखरेख, नियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार आहे.

ई-पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.

 

आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती

अधिक माहितीसाठी संपर्क साधा – बोटे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि खात्याचे कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उपविभागीय कृषि अधिकारीकृषी विभागखरीप हंगामचक्रीवादळंजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकज्ञानेश्वर बोटेतालुका कृषी अधिकारीनगदी पीकप्रधानमंत्री पीक विमाभुसखलनरब्बी हंगामविमा हप्ता
Previous Post

राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांत पोहचून प्रत्यक्ष देखरेख, नियंत्रण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post

गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार!

Next Post
गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार!

गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार!

Comments 3

  1. Papalal mangaa Rathod says:
    3 years ago

    कृपया लवकरात लवकर ही माहिती वर पाटवा.

  2. Pingback: गावोगावच्या विकास सोसायटी लवकरच विकणार पेट्रोल-डिझेल; रेशन दुकानेही चालवणार! - Agro World
  3. Pingback: दूध डेअरीसाठी केंद्र सरकारकडून मिळवा 7 लाख रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज... - Agro World

ताज्या बातम्या

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

व्हॅनिला शेती

व्हॅनिला शेतीतून शेतकऱ्याची 15 लाखांची कमाई 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2025
0

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत - रशिया कृषी भागीदारी

भारत – रशिया कृषी भागीदारी ; केळीसह या पिकांना संधी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 9, 2025
0

थंडीची लाट

राज्यात पुन्हा थंडीची लाट; शेतकऱ्यांनो ही घ्या काळजी..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 8, 2025
0

मायक्रोग्रीन

एका गृहिणीची मायक्रोग्रीन, केशर फार्ममधून 20 लाखांची कमाई

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2025
0

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध

अस्सल इंद्रायणी तांदूळ जळगावात उपलब्ध… बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish