• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कारवारच्या सीमा ओलांडलेला पाऊस 2 दिवसात कोकणात…! मान्सूनची प्रगती कधी, कुठे, कशी..??

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2022
in तांत्रिक
1
कारवारच्या सीमा ओलांडलेला पाऊस 2 दिवसात कोकणात…! मान्सूनची प्रगती कधी, कुठे, कशी..??
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – नैऋत्य मोसमी पावसाने मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांवर आगेकूच केल्याने, गोव्यासह कोकण पट्ट्यातील काही भागांमध्ये मान्सून येत्या एक ते दोन दिवसांत पोहोचेल अशी अनुकूल परिस्थिती आहे.

 

“मान्सून सुरू होत असताना तो जोरदार अवस्थेत नाही. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत कोकणातील काही भागांत प्रगती झाली असली तरीही कोणत्याही जोरदार किंवा तीव्र पावसाची शक्यता नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) सूत्रांनी सांगितले. गोवा व कोकणात दाखल होताना पहिल्या 24 तासांत 2- 6 cm मध्यम पावसाचा अंदाजही IMD ने वर्तविला आहे.

 

 

मान्सूनच्या दोन्ही शाखांची अनुकूल वाटचाल..

नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा काही भाग, संपूर्ण केरळ, तामिळनाडूचा आणखी काही भाग व्यापला आहे. मान्सूनची दुसरी शाखा आग्नेय बंगालचा उपसागर, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, पूर्वेकडील बहुतांश भागांवर पुढे सरकला आहे. मध्य बंगालचा उपसागर आणि पश्चिम मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग या दुसऱ्या शाखेने व्यापला आहे.

 

103% पावसाचा अंदाज..

IMD ने असाही अंदाज वर्तवला आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील हंगामी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 103% असण्याची शक्यता आहे, मॉडेल त्रुटी अधिक किंवा उणे 4% आहे. 1971-2020 च्या डेटावर आधारित संपूर्ण देशभरातील हंगामी पावसाचा LPA 87 सेमी आहे.

 

बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली..

मान्सून १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला. मात्र, त्यानंतर तो काही काळ तिथेच रेगाळला. अखेर २९ मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली आला असला तरी आद्रता वाढल्याने उकाड्यात मात्र वाढ झाली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: imdअरबी समुद्रआग्नेय बंगालउपसागरकोकणनैऋत्य बंगालपाऊसपावसाचा अंदाजभारतीय हवामानशास्त्र विभागमान्सूनहंगामी पाऊस
Previous Post

मान्सूनची अरबी समुद्रातच विश्रांती… आता आगमन लांबणार इतक्या दिवसांनी..

Next Post

घरातील धान्याला लागणाऱ्या किडींपासून मुक्तता हवी आहे…?? काळजी करू नका.. हा घरघुती उपाय करा व धान्य सुरक्षित ठेवा..

Next Post
घरातील धान्याला लागणाऱ्या किडींपासून मुक्तता हवी आहे…?? काळजी करू नका.. हा घरघुती उपाय करा व धान्य सुरक्षित ठेवा..

घरातील धान्याला लागणाऱ्या किडींपासून मुक्तता हवी आहे...?? काळजी करू नका.. हा घरघुती उपाय करा व धान्य सुरक्षित ठेवा..

Comments 1

  1. Nikhil says:
    4 years ago

    Nice information

ताज्या बातम्या

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

एल-निनो

‘एल-निनो’मुळे यंदाचा मान्सून ‘कमकुवत’ राहण्याची शक्यता – स्कायमेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

विमान इंधन

विमान इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रालाही फटका; मालवाहतूक खर्च वाढला

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

इफ्को

‘इफ्को’ची ऐतिहासिक भरारी; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी नफ्याची नोंद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 7, 2026
0

शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह

इतिहास के अनदेखे योद्धा – 3 शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह वो दिन जब पंजाब का सूरज डूबा भाग – 2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 4, 2026
0

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली...

अस्सल देवगड हापूस (ॲग्रोवर्ल्ड) प्रतीक्षा संपली…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2026
0

आखाती देशांमधील संकट: दक्षिण आशियाई शेतीला मोठा फटका; निर्यातीसह उत्पन्नावर टांगती तलवार

आखाती देशांमधील संकट: दक्षिण आशियाई शेतीला मोठा फटका; निर्यातीसह उत्पन्नावर टांगती तलवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2026
0

मंत्रालयात झाला 'मार्च एंड' धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

मंत्रालयात झाला ‘मार्च एंड’ धमाका! फक्त शेवटच्या चार दिवसांत ९५१ जीआरचा ऐतिहासिक विक्रम

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 2, 2026
0

शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह

इतिहास के अनदेखे योद्धा – 3 : शेर-ए-पंजाब महाराजा रणजीतसिंह अफ़गानों को उनके घर में घुसकर मारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 1, 2026
0

मायक्रो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

सौर ऊर्जेवर चालणारा जगातील पहिला ‘मायक्रो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

एल-निनो

‘एल-निनो’मुळे यंदाचा मान्सून ‘कमकुवत’ राहण्याची शक्यता – स्कायमेट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

विमान इंधन

विमान इंधन दरवाढीचा कृषी क्षेत्रालाही फटका; मालवाहतूक खर्च वाढला

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 8, 2026
0

इफ्को

‘इफ्को’ची ऐतिहासिक भरारी; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आतापर्यंतच्या विक्रमी नफ्याची नोंद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish