• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अजित सीड्सच्या गहू बियाण्याची उत्तर महाराष्ट्रात विक्रमी विक्री – सुनील मुळे

Team Agroworld by Team Agroworld
February 25, 2021
in हॅपनिंग
0
पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/जळगांव
आघाडीची बियाणे कंपनी अजित सीड्सने कापूस बियाण्यांच्या बाबतीत देशात भरीव असे कार्य केले आहे. खान्देशातही अजित सीड्सच्या कापूस बियाण्याचा बोलबाला आहेच. खान्देशात कापूस बियाण्याच्या खालोखाल कंपनीचा सर्वात जास्त विक्रमी खप हा गहू बियाण्याचा आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडपैकी सर्वात मोठा वाटा हा अजित सीडसचा असल्याचा दावा अजित सीड्सचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक सुनील मुळे यांनी केला. जळगाव येथील अ‍ॅग्रोवर्ल्डच्या मुख्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

श्री. मुळे यांनी या भेटीत त्यांचा विदर्भ (यवतमाळ) ते खान्देश (जळगाव) असा प्रवास देखील उलगडला. वडील डॉक्टर असल्याने साहजिकच आपणही याच क्षेत्रात यावे असे वडिलांना वाटत असतांना त्यांनी मात्र राज्यशास्त्र विषयात पदवी घेत पत्रकारिता सुरु केली. यानंतर कालांतराने अजित सीड्स या बियाणे कंपनीत काम सुरु केले. शेती क्षेत्राशी थेट संबंध नसतांना त्यांनी अजित सीड्स या कृषी बियाणे संबंधित कंपनीत उल्लेखनीय कार्य केले. कंपनी सोबत निष्ठा व प्रामाणिकपणा, शेतकरी व वितराकांसोबत वैयक्तिक जिव्हाळ्याचे असलेले संबध हीच काय माझी जमेची बाजू असल्याने मला एकाच कंपनीत एकाच ठिकाणी सलग  तीन  दशकांहून अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली. अजित सीडसमधील कामामुळे मला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. अर्थात हे सर्व अजित सीडसचे अध्यक्ष पद्माकर मुळे व व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचे श्री. मुळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


शेतकऱ्यांचे बियाण्याबाबतचे विविध प्रश्न, अडचणी सोडविण्यात हातखंडा असलेल्या मुळे यांचे आजही खान्देशातील शेतकऱ्यांशी घनिष्ट ऋणानुबंध आहेत. याबाबत त्यांनी काही उदाहरणही दिले. अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सुनील मुळे यांचे स्वागत केले.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अजित सीड्सअ‍ॅग्रोवर्ल्डपद्माकर मुळेबियाणेशैलेंद्र चव्हाणसंपादकसमीर मुळेसुनील मुळे
Previous Post

पशुधनातील शिंगाचा कर्करोग व उपाययोजना 

Next Post

पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास

Next Post
पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास

पोस्टर बॉय ते स्टेट हेड – गजानन बावनकरांचा प्रवास

ताज्या बातम्या

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish