ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

नवी दिल्ली | प्रतिनिधी केंद्र सरकारने २९ मे रोजी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनाद्वारे, ऊस (नियंत्रण) आदेश, २०२६ मसुदा अधिकृतपणे मागे घेतला आहे. हे पाऊल शेतकरी संघटना आणि गूळ-खांडसारी क्षेत्रातील भागधारकांच्या तीव्र विरोधानंतर उचलण्यात आले आहे. हा मसुदा मूळ सहा दशके जुन्या ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ मध्ये सुधारणा करण्यासाठी २० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला … Continue reading ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे