शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
प्रति, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. महोदय, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करत आहे. यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करून औपचारिक निकषांची वाट न पाहता तत्काळ खालील उपाययोजना करणे गरजेचे … Continue reading शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed