पाऊस ओसरणार; हा आठवडा कोरडाच जाणार!

मुंबई : राज्यातील मोजके जिल्हे सोडल्यास आज फारसा पाऊस कुठे नाही. उद्या, मंगळवार, 29 सप्टेंबरपासून ते रविवार, 4 ऑक्टोबर या आठवडाभराच्या कालावधीतही राज्यात पाऊस ओसरलेला दिसणार आहे; त्यामुळे हा आठवडा कोरडाच जाणार आहे. या आठवडाभरच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्रासह संभाजीनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये पाऊस पूर्णपणे ओसरणार आहे. या काळात हवामान मुख्यत्वे कोरडे, निरभ्र आणि उन्हाचे (सनी) … Continue reading पाऊस ओसरणार; हा आठवडा कोरडाच जाणार!