19 सप्टेंबरपासून ‘रिटर्न मान्सून’ची शक्यता; आयएमडी, स्कायमेटचे अनुमान

मुंबई – नैऋत्य मान्सून सुमारे 19 सप्टेंबरच्या सुमारास भारतातून माघार घेण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सांगितले. स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत हेही म्हणाले की, “या आठवड्याच्या अखेरपर्यंत माघार घेण्यास सुरुवात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत आहे. 20 सप्टेंबरपर्यंत हे घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यापूर्वी या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.” … Continue reading 19 सप्टेंबरपासून ‘रिटर्न मान्सून’ची शक्यता; आयएमडी, स्कायमेटचे अनुमान