खुशखबर… आता साठवणुकीत कांदा खराब होण्याची कटकटच मिटली; काय आहे BARC, ‘इन्फ्राकूल’चे नवीन तंत्रज्ञान? जाणून घ्या 12 ते 15 जानेवारीदरम्यान ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी प्रदर्शनात

कांदा 8 महिने फ्रेश ठेवणारे इन्फ्राकूल, भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे तंत्र जाणून घ्या पिंपळगाव बसवंत ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात. जेव्हा असेल चांगला भाव, तेव्हाच विक्रीला बाहेर काढा माल; कोंब नाही, काजळी नाही, गॅस उत्सर्जनाचा दुर्गंधीयुक्त वास नाही, वजनात घट नाही अन् दर्जा, चवही राहणार कायम!