उत्तर भारत कोरडाठाक, तर दक्षिण-मध्य भारत ‘ ‘पाऊसफुल्ल’!

मुंबई : देशात हवामानातील नाट्यमय विभागणी टिपली गेली आहे. एकीकडे कोरडेठाक, तर दुसरीकडे फुल्ल पावसाळी वातावरण उपग्रहाने टिपले आहे. इन्सॅट-3डीएस उपग्रहाच्या एका प्रतिमेत मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतावर दाट ढगांचे आवरण, तर वायव्येकडील आकाश निरभ्र असल्याचे दिसून येत आहे. हा फरक एका क्षीण होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिसून येत आहे. हे चित्र फारच लक्षवेधी … Continue reading उत्तर भारत कोरडाठाक, तर दक्षिण-मध्य भारत ‘ ‘पाऊसफुल्ल’!