नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

मुंबई –  नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य 300 मिमी पाऊस होण्याच्या भीतीने सर्वच धास्तावले आहेत. मुंबईत गेले काही दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसाची आता नाशिकला भीती का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्याचे कारण आहे अरबी समुद्रात निर्माण झालेली कमी दाबाच्या पट्ट्याची हवामान प्रणाली. मुंबई किनारपट्टीवरुन रविवारी रात्रीतून ही प्रणाली ईशान्येकडे आतल्या भागात सरकली. सोमवारी हे कमी … Continue reading नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?