इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचे थेट पडसाद आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर उमटू लागले आहेत. आखाती देशांमध्ये निर्यातीच्या तयारीत असलेले कांदा, केळी, द्राक्षांचे सुमारे एक हजार कंटेनर शनिवारपासून जेएनपीए बंदरात अडकले आहेत. मुंबई बंदरातून शेतमाल निर्यातीवर 60% परिणाम झाला असून आखाती देशांकडे माल घेऊन जाणाऱ्या जहाजांना अर्ध्या वाटेतून परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर नवीन रजिस्ट्रेशन … Continue reading इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed