गहू, हरभरासह सहा पिकांच्या हमी दरात वाढ
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरासह सहा पिकांच्या हमी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, २.८ लाख कोटी रुपयांच्या ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशातील स्वच्छ ऊर्जा पारेषण यंत्रणा अधिक भक्कम करणे, हा या … Continue reading गहू, हरभरासह सहा पिकांच्या हमी दरात वाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed