शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश
मुंबई: यंदा राज्यात लांबलेला मान्सून आणि प्रमुख धरणांनी गाठलेला तळ पाहता राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यातील प्रमुख धरणांमधून शेतीसाठी (सिंचनासाठी) दिला जाणारा पाणीपुरवठा तात्काळ थांबवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. आता धरणांमधील शिल्लक पाणी केवळ नागरिकांच्या पिण्यासाठी आणि पशुधनाच्या वापरासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. जून महिन्याचा मध्य … Continue reading शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed