मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

नवी दिल्ली/मुंबई | प्रतिनिधी खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालानुसार, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळच्या जवळपास दाखल झाल्यानंतर आता ते उत्तर दिशेने सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत मान्सून कर्नाटकच्या किनारी भागात धडक देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे दुसरीकडे, भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयाएमडी), तसेच … Continue reading मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती