केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ
नवी दिल्ली | प्रतिनिधी केंद्र सरकारने शनिवारी कापूस आयातीवरील सर्व सीमाशुल्क माफ करण्याची घोषणा केली. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही शुल्कमाफी १ जून ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी लागू असेल. यात मूळ सीमाशुल्क (बेसिक कस्टम्स ड्युटी) आणि कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकर (एआयडीसी) या दोन्हींचा समावेश आहे. यापूर्वी ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ … Continue reading केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed