कार्बन क्रेडिट : शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न

आजच्या काळात पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायू. जसे कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड किंवा मिथेन यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान एक अंशापेक्षा जास्त वाढले आहे. या घटनेला आपण सामान्य भाषेत जागतिक उष्णता किंवा पृथ्वीउष्णता म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीला हवामान बदलाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हवामान बदलाचा आगामी पिढीच्या … Continue reading कार्बन क्रेडिट : शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न