कडधान्य बियाण्यांसाठी शंभर टक्के अनुदान; रब्बी हंगामातील हरभरा उत्पादकांना फायदा
मुंबई : कडधान्य आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत कडधान्यांची लागवड आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी यापुढे केंद्र सरकारकडून कडधान्य लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वी २५ ते ३० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत होते. त्यामुळे कडधान्य लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होत नव्हते. कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी व कडधान्यांमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी कडधान्य आत्मनिर्भर योजना केंद्र सरकारकडून राबविली जाते. त्यामध्ये केंद्राचा वाटा … Continue reading कडधान्य बियाण्यांसाठी शंभर टक्के अनुदान; रब्बी हंगामातील हरभरा उत्पादकांना फायदा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed