Wonder World : पृथ्वीवरील या जागेला म्हणतात ‘नरकाचे गेट’

पॅरीस : एखाद्या ठिकाणी जर एखादा मृतदेह किंवा त्याच्या अस्थी ठेवलेल्या असतील आणि अशा ठिकाणी तुम्हाला जाण्यास सांगितले तर अंगावर काटा उभा राहील्या शिवाय राहणार नाही. आणि एकापेक्षा जास्त मृतदेह असतील तर मग सांगायलाच नको. मात्र जगाच्या पाठीवर एक अशी जागा आहे, त्या जागेवर एक-दोन नव्हे तर तब्बल साठ लाख मृतदेहांचे सांगाडे ठेवण्यात आले आहेत. … Continue reading Wonder World : पृथ्वीवरील या जागेला म्हणतात ‘नरकाचे गेट’