हवामानाशी जुळवून घेणारे पीक
* मका मध्यम पावसात उत्तम उत्पादन देते.(500–700 मिमी)
औद्योगिक मागणीत वाढ
* जनावरांसाठी चारा, तेलनिर्मिती, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, बायो- इथेनॉल यासाठी मका वापरला जातो.
भारत सरकारच्या बायो- इथेनॉल या धोरणामुळे मक्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
मक्याला यावर्षी चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता
* मागणी वाढल्यामुळे दर
₹ 2200 ते ₹ 2500 प्रति क्विंटलपर्यंत असण्याची शक्यता (हंगाम व स्थानानुसार)
जमीन
* मध्यम ते भारी काळी जमीन लागवडीसाठी योग्य
बियाणे जाती
* DHM 117,
* African Tall,
* HQPM 1,
* Bio seed 9681
पेरणी वेळ
खरीप – जून शेवट
रब्बी – ऑक्टोबर
खते व माती परीक्षणानुसार
NPK : 120:60:40 किमान
आंतरमशागत
निंदणी + खत व्यवस्थापन
+ पाणी व्यवस्थापन
= भरघोस उत्पादन
कापूसपेक्षा मक्याला महत्व जास्त...
* कापूस पिकाच्या लागवड ते वेचणीपर्यंत मजूर संख्या जास्त लागते. त्या तुलनेत मकापिकात मात्र कमी मजूर संख्यांची गरज असते...
Arrow
कापूसपेक्षा मक्याला महत्व जास्त...
* इथेनॉल, पशुखाद्य
सह
पोल्ट्री
खाद्यात
मक्याचा वापर वाढल्याने मागणी व परिणामी दरात स्थिरता
शेतकऱ्यांनो पेरणी करण्यापूर्वी हे बघाच !
येथे क्लिक करा