इंडोनेशियात माउंट लेवोटोबी लाकी या ज्वालामुखीचा
7 जुलै 2025 रोजी
उद्रेक झाला.
या उद्रेकामुळे हवेत 10 -11 किमी उंच राखेचे ढग पसरले.
ज्वालामुखी म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरची भेट किंवा छिद्र जिथून आतला गरम लावा (मॅग्मा), राख आणि विषारी वायू बाहेर पडतात.
ज्वालामुखी सक्रिय राहण्याचा काळ ठराविक नसतो. काही सतत सक्रिय तर काही शतकानुशके किंवा हजारो वर्ष सुप्त राहतात.
ज्वालामुखीचे तीन प्रकार
1.
सक्रिय ज्वालामुखी -
सतत किंवा वेळोवेळी उद्रेक होतो (उदा. इटलीतील एटना)
सुप्त ज्वालामुखी -
शांत पण भविष्यात उद्रेक होऊ शकतो (उदा. फुजियाना, जापान)
मृत ज्वालामुखी -
कधीच उद्रेक न होणारी (उदा. माऊंट पोपा, म्यानमार)
शेतीसाठी ज्वालामुखीची राख फायदेशीर
Arrow
ज्वालामुखीच्या राख मातीमध्ये मिसळल्यावर काही महिन्यांनी/ वर्षांनी जमिनीतील सुपीकता वाढते.
ज्वालामुखी थंडावल्यानंतर तिथे पडलेली राख, लावा आणि खनिजे हळूहळू मातीमध्ये मिसळतात.
ही खनिज म्हणजे फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह हे मातीला सुपीक बनवतात.
या खनिजांमुळे पिकांना भरपूर पोषण, पिकाची वाढ व उत्पादकता झपाट्याने वाढते.
ज्वालामुखीची राख मिसळल्यावर योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जसे की, सेंद्रिय खत, माती परीक्षण, पीक फेरपालट.
इंडोनेशिया सरकारकडून ज्वालामुखीग्रस्त भागात शेतकऱ्यांना बियाणे, खते, तांत्रिक मदत दिली जाते.
चिया सीड्स : बाजारात मिळतो सर्वाधिक भाव