APMC Market Vashi Navi Mumbai • महाराष्ट्रातील सर्वात मोठा औषधी वनस्पती घाऊक बाजार • येथे अनेक जडी-बुटी व्यापारी आणि निर्यातदार आहेत. • अनेक कंपन्या आणि ट्रेडर्स येथेच माल खरेदी करतात. 

Mumbai Herbal Raw Drug Market, Mumbaiदेशातील मोठ्या हर्बल उद्योगामुळे येथे औषधी वनस्पतींची मोठी खरेदी-विक्री होते. • सुमारे 250 व्यापारी औषधी वनस्पती व्यापारात आहेत. 

Nagpur Herbal Market, Nagpur • विदर्भातील मोठा बाजार • जंगलातील औषधी वनस्पती आणि शेतीतील जडी-बुटी येथे विकल्या जातात. 

Chandrapur Herbal Market, Chandrapur • जंगल क्षेत्र असल्यामुळे येथे औषधी व्यापार मोठ्या  प्रमाणात होतो. 

Amravati Herbal Market, Amravatiविदर्भातील औषधी वनस्पतींचा प्रमुख व्यापार केंद्र. 

APMC Pune Market, Puneआयुर्वेदिक औषध कंपन्यांमुळे औषधी कच्चा माल येथे  मोठ्या प्रमाणात येतो.

Lasalgaon APMC Market, Nashik काही व्यापारी औषधी पिके व मसाले खरेदी करतात.

महाराष्ट्रातील टॉप 7 औषधी पिके... भाग - 01