Thick Brush Stroke
सानेन शेळी :
स्वित्झर्लंडमध्ये विकसित, रोज सरासरी 4 ते 5 लिटर दूध देणारी जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या शेळ्यांपैकी एक !
Thick Brush Stroke
जमुनापुरी शेळी : उत्तरप्रदेशातील प्रसिद्ध जाती, सरासरी 2 ते 2.5 लिटर दूध देणारी मजबूत आणि फायदेशीर शेळी !
Thick Brush Stroke
ईटल शेळी : ही मुळीची पंजाब राज्यातील.. दररोज सरासरी 1 ते 2 लिटर दूध देणारी शेळी !
Thick Brush Stroke
बार्बरी शेळी
:
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पारंपरिक जाती, दररोज सरासरी 1 ते 1.5 लिटर दूध देणारी उपयुक्त शेळी !
Thick Brush Stroke
तेलीचेरी शेळी : केरळमधील असून मांससाठी प्रसिद्ध, परंतु दररोज सरासरी 1 ते 1.5 लिटर दूध देणारी शेळी !
Thick Brush Stroke
उस्मानाबादी शेळी :
महाराष्ट्रातील उस्मानाबाद भागातील, उच्च प्रजननक्षम आणि दररोज सरासरी 3.5 लिटर पर्यंत दूध देणारी शेळी!
Thick Brush Stroke
मलबारी शेळी : ही शेळी उत्तर केरळमध्ये आढळणारी असून, दररोज सरासरी 0.9 ते 2.8 लिटर दूध देते.
!
Thick Brush Stroke
चांगथांगी शेळी : भारतातील लडाखच्या उंच पर्वतीय भागातील ही शेळी, दररोज सरासरी 2 ते 3 लिटर दूध देते.
Thick Brush Stroke
सुरती शेळी : ही शेळी मूळ गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील, सरासरी रोज 2 ते 3 लिटर दूध देते.
Thick Brush Stroke
संगमनेरी शेळी : ही शेळी महाराष्ट्रातील संगमनेर मधील, रोज सरासरी 1.5 ते 2.5 लिटर दूध देते.
Thick Brush Stroke
सिरोही शेळी : ही शेळी राजस्थानमधील सिहोरी जिल्ह्यातील असून रोज सरासरी 1.5 ते 2.5 लिटर दूध देते.
Thick Brush Stroke
ही आहेत भारतातील 6 लपलेली वन्यजीव अभयारण्ये !
Learn more