हायड्रोपोनिक्स म्हणजे नेमकं काय?

हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय केवळ पाण्यात आणि पोषक द्रावणात पिके वाढवण्याची आधुनिक शेती पद्धती.

हायड्रोपोनिक्स पद्धतीत पिके कोकोपीट वापरून वाढवली जातात. 

हायड्रोपोनिक्सची वैशिष्ट्ये मातीची आवश्यकता नसते पाणी सर्वात कमी वापरले जाते (पारंपारिक शेतीपेक्षा 70–90% कमी) वर्षभर शेती करता येते रोग नियंत्रित पीक कमी जागेत जास्त उत्पादन पिकांच्या मुळांना पोषक द्रव्य मिळतात

हायड्रोपोनिक्समध्ये वाढवता येणारी प्रमुख पिके लेट्यूस, पालक, मेथी, कोथिंबीर स्ट्रॉबेरी, काकडी, टोमॅटो, शिमला मिरची पुदीना, तुळस, ओरेगानो इतर पालेभाज्या आणि काही फळभाज्या

हायड्रोपोनिक्सचे फायदे कमीत कमी पाण्यात शेती जलद वाढ आणि जास्त उत्पादन मजूर आणि वेळ दोन्हींची बचत होते. रोग आणि किड नियंत्रण सोपे

हायड्रोपोनिक सेटअपमध्ये लागणारे साहित्य ग्रोइंग ट्रे/पाईप, नेट पॉट कोकोपीट / पर्लाइट / ग्रोथ मीडिया पाण्याची टाकी, पोषक द्रावण पंप (Water + Air pump)

ड्रोनचा शेतीत वाढता वापर