शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज
करता येतो.
जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर महावितरणच्या कार्यालयात जाऊन
अर्ज
करू शकता.
बायोचार माहितीये का ?.. जाणून घ्या.. फायदे
Learn more