रंगीत मका म्हणजे इंद्रधनुष्याची छाप असलेला रेनबो कॉर्न
“
– Anonymous
या मक्याची उत्पत्ती थायलंडमध्ये झाली.
“
या मक्याचे दाणे विविध रंगांचे असतात.
(गुलाबी, जांभळा, केशरी, निळा, पिवळा व हिरवा)
या मक्याचा रंग एक सारखा नसून
सहा रंगांमध्ये त्याचे
दाणे येतात.
या मक्याची लागवड सामान्य मक्या सारखीच केली जाते.
साली सकट पाहिल्यास या मक्याचे कणीस साध्या मक्याप्रमाणे दिसते.
याचे दाणे वेगवेगळया रंगाचे असल्याने ते दिसायला खूप आकर्षक दिसतात.
काय.. एकाच हंगामात अनेक पिके ? होय,
रिले क्रॉपिंगमुळे शक्य
Learn more
पिकांचे प्राण्यांपासून संरक्षण करायचंय ?..
मग हे एकदा बघाच !
Learn more