स्टीव्हिया म्हणजे काय?
स्टीव्हिया ही एक औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो, जो साखरेपेक्षा 200-300 पट जास्त गोड असतो.
स्टीव्हियाचे शास्त्रीय नाव शास्त्रीय नाव:
Stevia rebaudiana
मूळ दक्षिण अमेरिकेतील ही वनस्पती आता भारतातही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
स्टीव्हिया का लोकप्रिय आहे?
कॅलरी जवळपास शून्य, मधुमेहींसाठी उपयुक्त, वजन नियंत्रणासाठी फायदेशीर व नैसर्गिक गोडवा
स्टीव्हियाचे उपयोग
चहा, कॉफी, शीतपेये, बेकरी पदार्थ, आईस्क्रीम, औषधे व हेल्थ सप्लिमेंट्स
लागवडीसाठी योग्य हवामान
उष्ण व दमट हवामान. 20°C ते 35°C तापमान चांगला निचरा असलेली जमीन आवश्यक
लागवड कशी करावी?
रोपांद्वारे लागवड,
45 x 30 से.मी. अंतर, ठिबक सिंचन सर्वोत्तम
उत्पादन
वर्षातून 3 ते 4 वेळा काढणी सुक्या पानांचे उत्पादन: 2.5 ते 4 टन प्रति एकर (योग्य व्यवस्थापनात)
बाजारपेठ
औषध कंपन्या, फूड व बेव्हरेज उद्योग, हर्बल उत्पादक आणि ऑनलाइन विक्री
"स्टीव्हिया – आरोग्यदायी गोडव्याचा नैसर्गिक स्रोत" कमी खर्च, वाढती मागणी आणि चांगला नफा यामुळे स्टीव्हिया हे भविष्यातील महत्त्वाचे नगदी पीक ठरू शकते.
2026 एल निनो – शेतकऱ्यांनी कोणती खरीप पिके घ्यावीत?
Learn more