पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर येतात. 

या गोगलगायी सोयाबीन, कापूस, पपई, वांगी, केळी, भेंडी, मिरची, कोबी, फुलकोबी, भाजीपाला इ. पिकांचे नुकसान करतात.

गोगलगाय नियंत्रण कसे करावे ?

Arrow

शेतामध्ये खोल नांगरटी करून बांध स्वच्छ ठेवावा. 

पिवळट पांढऱ्या रंगाची गोगलगाईची अंडी गोळा करून नष्ट करावे. 

शेताभोवती 2 मी. पट्ट्यात राख, कॉपर सल्फेट व चुन्याचे मिश्रण फवारावे. 

शेतामध्ये वाळलेले गवत, पपईचा पाला, ओले गोणपाट व भाजीपाला ठेवावा. 

सूर्योदयानंतर गोगलगायी ओल्या गोणपाटाखाली येऊन थांबतात. सकाळी त्यांना मिठाच्या पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात टाकून मारावे.

फळबागेत गोगलगाय येणे टाळण्यासाठी 1 0 % बोर्डोपेस्ट झाडाच्या खोडाला लावून घ्यावे. 

फळबागेत गोगलगाय येणे टाळण्यासाठी 1 0 % बोर्डोपेस्ट झाडाच्या खोडाला लावून घ्यावे. 

गोगलगायींना हाताने गोळा करून त्यांचा नायनाट करता येतो.

बनाना चिलिंग इंजुरी व उपाय..  भाग - 1

बनाना चिलिंग इंजुरी व उपाय..  भाग - 2