केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी मोठे अनुदान दिले जाते.
महाराष्ट्रात सोलर पंप PM-KUSUM Scheme या योजनेतून दिला जातो.
अर्जासाठी लागणारी
कागदपत्रे
• आधार कार्ड
• 7/12 उतारा
• बँक पासबुक
• मोबाईल नंबर
• फोटो
योजनेत खालील
पंप मिळतात:
• 3 HP
• 5 HP
• 7.5 HP
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 70% ते 90% पर्यंत सबसिडी मिळते. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते.
ही योजना प्रामुख्याने लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे.
विहीर, बोअरवेल किंवा शेततळे असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो.
शेतकरी महावितरण / कृषी विभाग / महा-ऊर्जा पोर्टल किंवा संबंधित सरकारी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सोलर पंप (Solar Pump) चे फायदे
भाग - 01
Learn more