बारमाही असणारे  सुपर नेपियर गवत (Super Napier grass) म्हणजे हत्ती गवत.. 

यातून शेतकरी भरघोस उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू शकतो.

Curved Arrow

या गवताची लागवड केल्यास ते मातीची सुपीकता वाढवते.

विशेष म्हणजे यापासून सीएनजी गॅस (CNG) बनवला जातो.

16 ते 18% प्रोटीन असल्यामुळे जनावरांसाठी फायदेशीर आहे. 

यात 50% फायबर कंटेंट असून ते सीएनजीसाठी जास्त लागते.  

या गवतापासून  सेंद्रिय खतही तयार होते.

ज्या पद्धतीने ऊस लावला जातो त्याच पद्धतीने या गवताची लागवड केली जाते.  

हे गवत बायोतेल, बायोगॅस आणि कोळशाच्या निर्मितीसाठी वापरले जाते.

याची लागवड केल्यास एक एकरात 300 टन उत्पादन मिळते. 

या सुपर नेपियर गवताची विक्री ही 70 ते 90 रुपये किलोने होते.

चिया सीड्स माहितीये का ?