Veggies
Carrot
Veggies
Veggies
Carrot
Veggies

उन्हाळ्यासारख्या उष्ण वातावरणात दुधी भोपळ्याचे चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते. 

Veggies
Carrot
Veggies

 दुधी भोपळ्याच्या पिकासाठी उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. या पिकाला थंड वातावरण सहन होत नाही. आणि म्हणूनच उष्ण वातावरणात या झाडांची लागवड चांगल्या प्रकारे होते.

Veggies
Carrot
Veggies

या पिकाचे चांगले उत्पादन येण्यासाठी पुसा नवीन, पुसा संतोषी, पुसा संदेश या जातींची लागवड करू शकतो. 

Veggies
Carrot
Veggies

या पिकांची पेरणी किंवा लागवड नाले करून केली जाते. शक्यतो नाल्यांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे करावी. दुधी भोपळ्याची लागवड जास्त करून मध्य भारतात केली जाते. 

Veggies
Carrot
Veggies

दुधी भोपळ्याला बाजारात चांगला भाव असून मागणी देखील चांगली असते. त्यामुळे तुम्ही जर दुधी भोपळ्याची लागवड केली तर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.