जमीन -
जिरेनियमला मध्यम प्रतीची, हलकी किंवा माळरान जमीन चालते.
हवामान -
20 ते 34°C तापमानात हे पीक छान वाढते.
खर्च -
सुरुवातीला एकरी 70-80 हजार खर्च येतो, पण बाजारात जिरेनियम तेलाला मोठी मागणी आहे.
उपयोग -
जिरेनियमचं तेल भारतात मुख्यतः परफ्युम, कॉस्मेटिक्स, औषधी आणि साबण कंपन्यांना विकले जाते.
चांगली शेती केल्यास एक एकरमधील जिरेनियम पिकातून वर्षाला 30 ते 60 किलो तेल मिळू शकते, म्हणजे उत्पन्न 4-5 लाख रुपये
साधारण जिरेनियम शेती केल्यास...
खर्च : 80,000 - 1,00,000 रुपये
उत्पादन : 10-12 टन हिरवळीपासून 20-
24 किलो तेल
साधारण जिरेनियम शेती केल्यास...
- उत्पन्न : 1,00,000 - 1,50,000 रुपये
- निव्वळ नफा : 50,000 - 70,000 रुपये एकरी
कापसाच्या उत्पादनात वाढ करणारी HDPS लागवड तुम्हाला माहितीये का ? भाग - 1
Learn more