माती परीक्षण
जमिनीतील अन्नद्रव्यांची माहितीसाठी माती परीक्षण महत्वाचे
Off-white Banner
याच आधारावर खत व्यवस्थापन करा (नायट्रोजन (N), फॉस्फरस (P) आणि पोटॅशियम (K), सूक्ष्म अन्नद्रव्ये)
योग्य वाणांची निवड
उच्च उत्पादन देणारे, आपल्या
भागातील हवामानाशी सुसंगत, रोगप्रतिरोधक जातीची निवड
खत नियोजन
माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय व रासायनिक खतांचा विचार करा
Off-white Banner
शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यांचा भरपूर वापर
मशागत
- दोन ते तीन वेळा खोल नांगरणी
- पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल काळजी घ्यावी.
पाणी व्यवस्थापन
- शेतात साचणाऱ्या पाण्याची व्यवस्थित सोय करा
- पाणी साठविण्यासाठी शेततळे,
बांध तयार ठेवा
यंत्रसामग्री
पेरणीसाठीची यंत्र उदा- ट्रॅक्टर, वखर व इतर यंत्रांची तपासणी
Off-white Banner
दुरुस्ती करण्याची गरज असल्यास वेळेत पूर्ण करावी
किड व रोग
पूर्वीच्या रोग व किटकांचा विचार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना
- हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार करून पेरणी करा
- जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावरच पेरणी करणे
हवामानाची माहिती
सरकारी योजना व अनुदानाचा लाभ घ्या
"उत्तम पेरणी म्हणजे अर्धे पीक यशस्वी."
- यशस्वी शेतीकरीता नियोजन,
योग्यवेळी कृती आणि शाश्वत
उपाययोजना
सौर कृषीपंपाची A to Z माहिती
येथे क्लिक करा