चिया सीड्स हे एक सुपर फूड असून अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे.

मेक्सिको आणि ग्वाटेमाला इथून चिया सीड्सचा उगम

उगम ?

चिया सीड्स पुदिना वर्गीय कुटुंबातील... हे फुलांच्या रूपात वाढतात तर फुले जांभळ्या रंगाचे असतात.

उपयोग फालुदा किंवा सलाडमध्ये केला जातो. 

उपयोग

महाराष्ट्र, कर्नाटक आणि विदर्भात याचे उत्पादन घेतले जाते

चिया सीड्सला 250 ते 2000 रुपये किलो भाव असतो.

Off-white Banner

काही वेळा याचा दर कमी जास्त होतो.

चिकन मातीत व वाळूच्या मातीत याची वाढ चांगली होते.

पेरणी मुख्यतः ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करणे योग्य..

सेंद्रिय खत दिल्यास उत्पादनात वाढ..   यासाठी पेरणीच्या अगोदर चांगले कुजलेले शेणखत पेरणी करताना निंबोळी अर्क, गांडूळ खत 

तणनाशकाचा वापर करू नये.. पेरणीनंतर 21 ते 30 दिवसात कोळपणी / खुरपणी करावी..

या पिकास शेळ्या, रानडुक्कर किंवा हरीण खात नाही.

या पिकास परिपक्व होण्यासाठी 90 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो. 

रोप पिवळे पडल्यानंतर त्याची कापणी करावी. यांनतर शेतातच 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवावे.

या सीड्सची साठवणूक गोणीमध्ये व स्वच्छ असलेल्या जमिनीवर कोरड्या जागेत करावी