बायोचार माहितीये का ?
Arrow
बायोचार
म्हणजे जैविक कचऱ्यापासून तयार केलेला एक प्रकारचा कोळसा.. ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व शेतीतही याचा वापर केला जातो.
बायोचारचे फायदे
Arrow
मातीची सुपीकता
वाढते
:
बायोचारमुळे मातीतील कार्बनची पातळी वाढते, त्यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची वाढ होऊन माती अधिक सुपीक होते.
पाणी टिकवणे:
बायोचारमुळे माती अधिक वेळ ओलसर राहते, ज्यामुळे सिंचनाची गरज कमी होते.
खतांचे नुकसान कमी करते:
बायोचारमुळे खतांचे नुकसान होत नाही उलट त्याचा प्रभाव पिकांवर जास्त काळ राहतो.
मातीची आम्लता कमी करते:
बायोचारमुळे जमिनीतील pH संतुलित राहते, ज्याचा थेट फायदा पिकांच्या वाढीस होतो.
हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करते:
बायोचार कार्बन मातीमध्ये साठवून ठेवत असल्यामुळे पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते.
गव्हाचा पेंढा जाळू नका ; असा करा उपयोग !
Learn more
शेतकऱ्यांसाठी 2025 मधील काही महत्त्वाच्या योजना
Learn more