चिया सीड्सची सर्वाधिक मागणी युरोप आणि उत्तर अमेरिकेत आहे
सर्वात मोठे बाजारपेठ जर्मनी, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्समध्ये
भारतातून चिया सीड्सची निर्यात बांगलादेश युनायटेड स्टेटस येथे केली जाते.
Pink Blob
चिया सीड्सला 250 ते 2000 रुपये किलो भाव असतो. काही वेळा याचा दर कमी जास्त होतो.
चिया सीड्सची लागवड करण्याआधी बायोमिक्स पावडरची बीजप्रक्रिया केल्यास मर रोग होत नाही
कोरडी बीजप्रक्रिया करणे आवश्यक तर लिक्विड बीजप्रक्रिया करू नये
या पिकावर मावा व
पाने खाणारी अळी
इ. किड राहतात
Pink Blob
याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 21 ते 30 दिवसांमध्ये निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी
Pink Blob
चिया सीड्स माहितीये का ?
Learn more
Pink Blob
सर्वाधिक दूध देणाऱ्या या शेळ्या ठरत आहेत शेळीपालनासाठी फायदेशीर!
Learn more