आर्थिक मदत, विमा, सिंचन आणि स्वस्त कर्ज

जाणून घ्या महत्त्वाच्या योजना

PM किसान योजना

वर्षाला ₹6,000 तीन हप्त्यांमध्ये बी-बियाणे आणि शेती खर्चासाठी मदत

पीक विमा योजना

पीक विमा योजना

दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसापासून संरक्षण कमी प्रीमियममध्ये मोठे कव्हर

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड

पीक, पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी कर्ज अल्प व्याजदर व सुलभ सुविधा आर्थिक गरज भागवण्यासाठी उपयुक्त

कृषी सिंचन योजना

कृषी सिंचन योजना

ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान आधुनिक सिंचनाला प्रोत्साहन

कडधान्य प्रोत्साहन योजना

कडधान्य प्रोत्साहन योजना

तूर, मसूर यांसाठी प्रोत्साहन हमी बाजारपेठ व सरकारी खरेदी

वेळेवर नोंदणी करा आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवा योजनेची माहिती जवळच्या कृषी कार्यालयात मिळेल

फेब्रुवारीत करा ‘या’ पिकांची लागवड