गिरणासह हतनूर, बोरी, सुकी फुल्ल; खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले!
जळगाव : जिल्ह्यातील जीवनदायिनी असलेल्या गिरणा धरणासह हतनूर, बोरी आणि सुकी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. नाशिक विभागातही 82% इतका समाधानकारक पाणीसाठा असल्याने आगामी रब्बी हंगाम तसेच पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही समाधानकारक आहे. जळगावला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरणही 70% भरले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर … Continue reading गिरणासह हतनूर, बोरी, सुकी फुल्ल; खान्देशात पाण्याचे टेन्शन मिटले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed