फावल्या वेळेचा सदुपयोग करत सुरू केला प्रक्रिया उद्योग

दीपक खेडेकर पतीच्या एस.टी.मधील नोकरी निमित्त होणार्‍या बदल्या, मात्र पुणे स्वारगेट येथे बदली झाल्यावर एस.टी. वसाहतीतील काही महिला एकत्र येऊन मार्केटयार्ड मधून फळे एकत्रित पणे खरेदी करून समोरच असलेल्या शासकीय कॅनिंग सेंटर मध्ये प्रक्रिया करून घेत असत. पण, कालांतराने हे कॅनिंग सेंटर बंद झाल्यामुळे आपल्या दुपारच्या फावल्या वेळेत आपल्या कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी यांना स्वच्छ व … Continue reading फावल्या वेळेचा सदुपयोग करत सुरू केला प्रक्रिया उद्योग