GST बूस्ट : सप्टेंबर 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ

(विक्रांत पाटील) मुंबई – नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49% ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जोरदार मागणी आणि वाढत्या कृषी यांत्रिकीकरणांचे हे प्रतिबिंब मानले जात आहे. नवी जीएसटी संरचना आणि जोरदार मान्सूनमुळे देशभरातील कृषी क्षेत्रात उत्साह अन् चैतन्य निर्माण झाले आहे. वाहन उद्योगाच्या आकडेवारीनुसार, ट्रॅक्टरच्या एकूण घाऊक विक्रीचे … Continue reading GST बूस्ट : सप्टेंबर 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ