चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन रमताहेत शेतीत

शहरातील वाढती महागाई, धकाधकीचे जीवन आणि बेरोजगारीच्या संकटामुळे चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन शेतीत रमत आहेत. ज्या मुलांच्या आधीच्या पिढ्यांनी गांव सोडून शहराचा रस्ता धरला, तीच मुले आता आपले मूळ शोधून गावाकडे परतत आहेत. तुलनेने पैसे कमी मिळत असले तरी मनःस्वास्थ्य आणि स्थिर आयुष्यासाठी तरुणाई हा नवा मार्ग निवडत आहे. अलीकडे चीनच्या … Continue reading चीनमधील हजारो तरुण शहर सोडून ग्रामीण भागात जाऊन रमताहेत शेतीत