दुष्काळात तेरावा….: साखरेचे उत्पादन 11 टक्क्यांनी घटणार; सरकार धास्तावले!

मुंबई: चालू हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन सुमारे 306 लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे ऊस उत्पादक राज्यांनी वर्षासाठी केलेल्या 343 लाख टनांच्या सुरुवातीच्या अंदाजापेक्षा 11% कमी आहे, असे सरकारने शुक्रवारी सांगितले. इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर वळवल्यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे आणि दरात वाढ होत आहे, हे आरोपही सरकारने फेटाळून लावले. काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत इथेनॉल … Continue reading दुष्काळात तेरावा….: साखरेचे उत्पादन 11 टक्क्यांनी घटणार; सरकार धास्तावले!