सरदार अॅग्रो फर्टिलायझरचा राज्य परवाना निलंबित – विभागीय कृषी सहसंचालक
जळगाव : गुजरात मोरबी येथील सरदार अॅग्रो फर्टिलायझर या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 628 शेतकर्यांचे 997.20 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्यामुळे या कंपनीचा राज्य परवाना निलंबित करण्यात आला आहे. या सोबत जिल्ह्यातील एक घाऊक व 4 किरकोळ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विक्रेत्यांकडे असलेल्या 451 टन खत साठा विक्रीस बंदी … Continue reading सरदार अॅग्रो फर्टिलायझरचा राज्य परवाना निलंबित – विभागीय कृषी सहसंचालक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed