राज्यात दुष्काळ; शनिवारपर्यंत पहिली अधिसूचना – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, येत्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवारपर्यंत राज्यात दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. राज्यभरातील पावसाची ओढ आणि त्यामुळे निर्माण झालेले पाणीटंचाईचे संकट पाहता, या … Continue reading राज्यात दुष्काळ; शनिवारपर्यंत पहिली अधिसूचना – मुख्यमंत्री