पश्चिम राजस्थानमधून मान्सूनची माघार; देशाच्या इतर भागात पावसाची शेवटची इनिंग सुरूच

मुंबई : पश्चिम राजस्थानमधून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनची माघार सुरू झाल्याची भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने पुष्टी केली आहे. देशाच्या इतर भागात मात्र पावसाची शेवटची इनिंग काही दिवस सुरूच राहणार आहे. यंदा 17 सप्टेंबर या सामान्य माघारीच्या तारखेनंतर दोन दिवसांनी राजस्थानमधून मान्सूनची परतण्यास सुरुवात झाली आहे. 19 सप्टेंबर रोजी, मान्सूनची माघार रेषा रामगड, मोहनगड, फलोदी … Continue reading पश्चिम राजस्थानमधून मान्सूनची माघार; देशाच्या इतर भागात पावसाची शेवटची इनिंग सुरूच